बदलापूर :
19 मुबंई रेशनिंग कृती समितीह्या वॉट्स ऍप ग्रुप वर वरील मेसेज आले विशाल ठाकूर हे वरील मुलाचे वडील असून त्याला मोहन प्लाम येथून कोणी तरी अज्ञात इसमाने बारवी डेम परिसरात नेऊन सोडून दिले होते रेशनिंग ग्रुप वरील हनुमंत माने यांनी केलेले ते हे मेसेज पाहून अवधुतदादा चव्हाण यांनी तातडीने त्या मुलाच्या वडिलांना फोन करून मुलगा हरवल्या ची खात्री करून घेतली,त्याचे वडील भिवंडी येथे कमला गेले असल्याने अवधुत दादा यांनी व त्यांचा मित्र विशाल यांनी मोहन प्लाम येथे जाऊन त्या मुलाच्या आजी आजोबा यांना गाडीमध्ये घेऊन बदलापूरगांव पश्चिम पोलीस स्थानकात धाव घेतली आणि मुलाला पोलिसांच्या मार्फत त्यांच्या आजी आजोबा यांच्या स्वाधीन करून घरपोच नेऊन सोडले.