करोनाची "घरोघरी चाचणी" मोहिमेला सुरवात 
करोनाची "घरोघरी चाचणी" मोहिमेला सुरवात  प्रशासक जगतसिंग गिरासे यांची माहिती  बदलापूर  :       दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन हि साखळी तोडण्यासाठी आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी बदलापूर शहरात पालिकेतर्फे घरोघरी जाऊन चाचणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या …
बदलापुरात शिवसेनेकडून चीनी वस्तूंची होळी 
बदलापुरात शिवसेनेकडून चीनी वस्तूंची होळी  बदलापूर :  भारत-चीन सीमारेषेवर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बदलापुरात शिरगााव शिवसेना शाखेसमोर  चीनी  वस्तूंची होळी करण्यात आली. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा फोटोही जाळण्यात आला.  बदलापूर पूर्वेकडील शिरगाव भागात माजी नगरसेवक अविनाश …
Image
भारतीय मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषदतर्फे  आर्सेनिक अल्बम30 चे वाटप 
भारतीय मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषदतर्फे  आर्सेनिक अल्बम30 चे वाटप  बदलापूर  भारतीय मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली यांच्या बदलापूर शहर शाखेच्या वतीने आज रोजी सोनिवली गाव आदिवासी पाडा ; बदलापूर कॉविड सेंटर च्या पुढे ;सोनिवली; बदलापूर (पच्छीम)येथे होमिओपॅथीक आर्सेनिक अल्बम30 या रोगप्रत…
Image
कोविड रुग्णालयासाठी मदतीचे आवाहन 
कोविड रुग्णालयासाठी मदतीचे आवाहन  लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न  अंबरनाथ :     अंबरनाथ शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या हि अतिशय धक्कादायक बाब आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. अंबरनाथ शहरातील रुग्णांना शहरातच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ड…
Image
अंबरनाथ मध्ये एकाच दिवशी सापडले तब्बल ७३ रुग्ण; शहर तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन
अंबरनाथ मध्ये एकाच दिवशी सापडले तब्बल ७३ रुग्ण; शहर तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन   अंबरनाथ:- अंबरनाथ शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज ७३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या शहरातील रुग्ण संख्या २८७ झाली आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्य…
बदलापुरात कोरोनाचे २६ नवे रुग्ण 
बदलापुरात कोरोनाचे २६ नवे रुग्ण  बदलापूर:  बदलापुरात गुरुवारी (ता.११) कोरोनाचे २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा एक कॉन्ट्रॅक्टर, बदलापुरातील एक पोलीस कर्मचारी, बदलापुर ग्रामीण रुग्णालयाची परिचारिका तसेच दोन बीएमसी कर्मचारी, एक आरपीएफ कर्मचारी, मुंबईतिल रुग्णालयाचा …